भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी डॉक्टर सहाय्यता हेल्पलाइन कार्यरत

मुंबई – राज्यभरात कोरोनाच्या संकट काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्वच कार्यकर्ते दिवस-रात्र सेवाकार्य करून नागरिकांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड ची सौम्य लक्षणे … Continue reading भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी डॉक्टर सहाय्यता हेल्पलाइन कार्यरत